शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी १०५ पॉझिटिव्ह; जानेफळमधील डॉक्टरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:32 IST

कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी तब्बल १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/जानेफळ: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी तब्बल १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका डॉक्टरचा कोरोनामुळे २८ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला.कोरोनाची लागन झाल्याचा संशय आल्याने जानेफळ येथील बालरोग तज्ज्ञ हे औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाच आॅगस्ट रोजी गेले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाली त्यांचा मृत्यू झाला. तब्बल २३ दिवस कोरोनाशी त्यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.दरम्यान, त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने जानेफळ येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने संबंधीत डॉक्टर स्वत:हून औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले होते. मात्र त्यांचा २८ आॅगस्टला मृत्यू झाला.जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे शुक्रवारी प्रयोगशाळेत आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ६४१ अहवालांपैकी ५३६ अहवाल निगेटीव्ह आले तर १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये खामगावातील २२, अटाळी, निमखेड सातगांव भुसारी किन्ही सवडद, कारखेड, दहिगाव, सोमठाणा येथे प्रत्येकी एक, चांधईत दोन, चिखलीत सहा, सोयंदेव १, उमरद २, किनगांव राजा २, वाघाळा २, सिं. राजा १, दे. मही१, धोत्रा नंदई १, दे. राजा ३, बुलडाणा १६, कासारखेड १, सव १, जागदरी १, जायगाव ४, बरटाळा १, जानेफळ १, डोणगांव १३, मेहकर २, मलकापूर ३, ज. जामोद ३, शेगाव, भोनगाव, माटरगाव प्रत्येकी एक, नांदुरा ३, खेडी २, वडाळा (जि. जालना) १ या प्रमाणे १०५ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा