शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राज्यापेक्षा बुलडाणा जिल्ह्याचा मृत्यूदर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:50 IST

Buldhana CoronaVirus News बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत निम्मे आहे.

 बुलडाणा : आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच संदिग्ध तथा बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करण्यास प्राधान्य दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत निम्मे आहे.सध्या हा दर १.३३ टक्के असून, गेल्या दहा दिवसांपासून तो १.३० ते १३३ च्या दरम्यान स्थिरावलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पश्चिम वऱ्हाडातील कोरोनाचा पहिला रुग्ण व पहिला बळी हा बुलडाणा शहरात गेला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रारंभापासूनच संसर्ग रोखण्यासाठी सक्रिय झाली होती. तसेच आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य दिले गेले.दरम्यान, गेल्या आठवड्यात काेराेनाचे रुग्ण दुप्पट हाेण्याचा वेग ५४ दिवसांवर हाेता. ताे आता ६६ दिवसांवर गेला आहे. तर पाॅझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे जिल्ह्यातील प्रमाण २४ टक्के हाेते ते आता ११ टक्केवर आले आहे. जिल्ह्यासाठी हे सुखद चित्र आहे. 

कारण काय?माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संदिग्ध रुग्ण शोधण्यास प्राधान्य देऊन वेळेत उपचार करण्यासाठी प्रयत्न केल्याने बाधितांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. ऑक्टाेबर महिन्यात जिल्ह्यात १९ हजार चाचण्या झाल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या