शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू, १३२७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 11:37 IST

CoronaVirus: ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १,३२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १,३२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६,८६६ जणांचे अहवाल प्राप्त झाले.  त्यापैकी ५,५३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २८७, खामगावातील ९९, शेगावमधील ५१, देऊळगाव राजातील १५१, चिखली तालुक्यातील १०६, मेहकर तालुक्यातील १६९, मलकापूर तालुक्यातील ७०, नांदुऱ्यातील ८०, लोणारातील १०२, मोताळ्यातील ६४, जळगाव जामोद ५४, सि. राजा ९१ आणि संग्रामपूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरोनामुळे बुलडाणा शहरातील श्यामनगरमधील ५० वर्षीय व्यक्ती शेगावातील गायत्रीनगरमधील ७१ वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील अन्वी येथील ७१ वर्षीय व्यक्ती, चिखली येथील ८० वर्षीय महिला, पिंपळगाव सराई येथील ७२ वर्षीय महिला व ७५ वर्षीय पुरुष, बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील ७७ वर्षीय व्यक्ती, सिंदखेड राजा तालुक्यातील वाकद जहांगीर येथील ५५ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ७० वर्षीय महिला आणि नांदुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी ६५५ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ४३ हजार ६४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ५३ हजार ६७० जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या