शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : कोरोनाचा आलेख घसरला, केवळ ४० सक्रीय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:51 IST

Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १५ महिन्यातील कोरोनाचे संक्रमण आता जिल्ह्यात निच्चांकी पातलीवर आले असून जुलै महिन्याच्या पहिल्या १२ दिवसात अवघ् ४४६ जण कोरोना बाधीत आढळून आले असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले असल्याचे एकंदरीत चित्र आहे.गेल्या १५ महिन्याचा विचार करता आतापर्यंत ७ लाख २ हजार ८६८ संदिग्धांच्या तपासण्यास करण्यात आल्या असून त्यामध्ये ८७ हजार १३९ जण कोरोना बाधित आढळून आले आहे. सोबतच ६६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २०२१ या वर्षाचा विचार करता जानेवारीच्या तुलनेत अवघे ३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन, कठोर निर्बंध व बाजारपेठेला मर्यादीत स्वरुपात देण्यात आलेली सुट यामुळे कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात नियंत्रणात आला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत जुलै महिन्यात अवघे २.१० टक्केच कोरोना बाधीत रुग्ण तपासणीत आढळले. सध्या अवघे ४० सक्रीय रुग्ण आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या