शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना  : तिसरी लाट थोपविण्यासाठी खामगावात  ‘टास्क फोर्स’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 12:05 IST

Task Force in Khamgaon to stop third wave of corona : खामगाव सामान्य रूग्णालयात बालकांसाठी स्पेशल कोविड वार्डाची निर्मिती करण्यात आली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी खामगावात शासकीय आणि खासगी डॉक्टरांचा विशेष (कार्यदल) ‘टास्क फोर्स’ तयार केला आहे. नवजात शीशू आणि बालकांवर उपचारासाठी शहरातील सर्वच खासगी बालरोग तज्ज्ञ उपजिल्हा रूग्णालयात सेवा देतील. त्याअनुषंगाने खामगाव सामान्य रूग्णालयात बालकांसाठी स्पेशल कोविड वार्डाची निर्मिती करण्यात आली आहे.कोरोना महामारीची तिसरी लाट थोपविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एकीकडे चाचण्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी बालकांना तिसºया लाटेचा धोका अधिक असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे खामगाव येथील सामान्य रूग्णालयात खासगी आणि शासकीय रूग्णालयातील डॉक्टर्स एकत्रित सेवा देणार आहेत. यासाठी खासगी आणि शासकीय १८ डॉक्टरांचा समावेश असलेले कोरोना आपातकालीन कृतीदल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. तिसºया लाटेचा धोका लक्षात घेता, शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खामगाव सामान्य रूग्णालयात बालकांसाठी विशेष कोविड वार्ड तयार करण्यासाठी अत्यावश्यक संसाधन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा बुलडाणा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात खामगाव येथील सामान्य रूग्णालय अधिक्षकांनी   चिकित्सकांना पत्र दिले आहे.

उपविभागीय अधिकायांनी घेतला आढावा!कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसºया लाटेच्या अनुषंगाने शहरातील बालरोग तज्ज्ञांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्सचे पदाधिकारी उपस्थित होते. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरि वडोदे आणि शहरातील खासगी आणि शासकीय बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या