शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक; साेमवारी ५१७ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 11:29 IST

Coronavirus in Buldhana एकाच दिवशी तब्बल ५१७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात साेमवारी काेराेनाचा उद्रेक झाला असून एकाच दिवशी तब्बल ५१७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच वरवंड येथील ६० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच १ हजार ३३४ काेराेना अहवाल निगेटीव्ह असून ३१४ जणांनी काेराेनावर मात केली आहे.पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर, पळसखेड भट येथील प्रत्येकी एक, सुंदरखेड २, कळमखेड १, वरवंड ३, गिरडा २, येळगांव १, शिरपूर २, करडी १, पिं. सराई १, चांडोळ १, बुलडाणा शहर ७८, चिखली शहर ८९, चिखली तालुका खैरव ४, बोरगांव वसु २, अमडापूर ३, गोदरी १, मालखेड १, पिंपळगांव १, भालगांव २, कोळेगांव १, पेठ १, धोत्रा नाईक २, बेराळा १, केळवद ३, सवणा ५, सोनेवाडी १, भानखेड १, किन्होळा १, पळसखेड जयंती ३, वळती १, दरेगांव १, मेरा बु ३, अंबाशी १, मेरा खु २, रायपूर १, मेहकर शहर ८, मेहकर तालुका सायळा ५, गोमेधर १, दुधा २, जानेफळ २, देऊळगांव साकर्षा १, थार ७, मोताळा शहर २, मोताळा तालुका पोफळी १, तरोडा १, शेलापूर १, डिडोळा १, सिंदखेड लपाली २, मलकापूर शहर ५४, मलकापूर तालुका माकनेर १, दुधलगांव २, दाताळा २, लोणवडी १, निंबारी १, भाडगणी १, मोरखेड ३, जांभुळधाबा २, खामगांव शहर ४०, खामगांव तालुका सुटाळा खु ४, सुटाळा बु १, पिंप्राळा १, घाटपुरी १, शेगांव शहर २२, शेगांव तालुका सगोडा १, हिंगणा १, पहुरजिरा १, संग्रामपूर तालुका पातुर्डा २, वरवट बकाल १, जळगांव जामोद शहर ७, जळगांव जामोद तालुका आसलगांव २, वडशिंगी २, सुनगांव १, लोणार शहर ४, लोणार तालुका पिंपळनेर ४, गोत्रा ४, पांगरा दराडे १०, हिरडव २४,मांडवा २, रायगांव १,किनगांव जट्टू १, वडगांव तेजन ५, देऊळगांव ३, दे. राजा शहर ७, दे. राजा तालुका : धानोरा १, सिनगांव जहा ३, उमरद १, अंढेरा १, सिं. राजा शहर ३, सिं. राजा तालुका साखरखेर्डा ६, खैरखेड १, आडगांव राजा ३, माळ सावरगांव ३, नांदुरा शहर ३, नांदुरा तालुका धानोरा १, विटाळी १, शेंबा १, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना ४, पिंपळफाटा ता. जाफ्राबाद जि. जालना १, मालेगांव जि वाशिम २, वालसावंगी जि. जालना ४, वाकड पुणे १, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा