शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : रविवारी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू, ८७२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 11:28 IST

Corona Cases in Buldhana: जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८७२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८७२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,८८९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४,०१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १४६, खामगावमधील ७८, शेगाव ३९, देऊळगाव राजा ४४, चिखली ११०, मेहकर १६०, मलकापूर ३५, नांदुरा २०, लोणार ४०, मोताळा ५३, जळगाव जामोद १००, सिंदखेड राजा तालुक्यात ४७ जण कोरोनाबाधित आढळून आले. संग्रामपूर तालुक्यात तपासणीमध्ये रविवारी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील माक्ता कोक्ता येथील ४२ वर्षीय पुरुष, खामगाव शहरातील हंसराजनगरमधील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ३६ वर्षीय व्यक्ती, सागवनमधील ४५ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि मेहकर तालुक्यातील नायगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ८८४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, ४ लाख १५ हजार ९८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, तर ७१ हजार ५८४ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या