शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Corona cases in Buldhana : सहा जणांचा मृत्यू;  ४७८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 10:56 IST

Corona cases in Buldhana: सहा जणांचा मृत्यू झाला असून ४७८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून ४७८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार २४७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार ७६९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात ४९, खामगाव २४, शेगाव २४, देऊळगाव राजा १७, चिखली ६८, मेहकर ५६, मलकापूर ३२, नांदुरा २३, लोणार २१, मोताळा १५, जळगाव जामोद ३१, सिंदखेड राजा १५, संग्रामपूर तालुक्यातील १०३ जणांचा समावेश आहे.दुसरीकडे उपचारादरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील ५४ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील ५४ वर्षीय व्यक्ती, सि. राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ८३ वर्षीय व्यक्ती, बुलडाण्यातील मिर्झानगरमधील ७० वर्षीय वृद्ध, चिखलीतील ७५ वर्षीय महिला आणि नांदुऱ्यातील ७० वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.दुसरीकडे ६१५ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संशयितांपैकी ४ लाख ५६ हजार २९७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या