शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

Corona Cases in Buldhana : आणखी सात जणांचा मृत्यू, ४०४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:01 IST

Corona Cases in Buldhana: साेमवारी आणखी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़.  तसेच ४०४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़  १०१३ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून १९८१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़.  उपचारादरम्यान टेंभुर्णे, ता. खामगाव येथील ६८ वर्षीय महिला, आंबोडा ता. नांदुरा येथील ७० वर्षीय पुरुष, सुटाळा बु, ता. खामगाव येथील ५५ वर्षीय महिला, अभय नगर खामगाव येथील ४२ वर्षीय महिला, पारडा ता. लोणार येथील ६० वर्षीय पुरुष, गांधी नगर चिखली येथील ६१ वर्षीय महिला, वरुड ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पाॅझिटिव्ह   रुग्णांमध्ये बुलडाणा शहर २८, बुलडाणा तालुका  ३०, मोताळा शहर   ७,  मोताळा तालुका  ५२, खामगाव शहर २५,  खामगाव तालुका  ०५,  शेगाव शहर ३६,  शेगाव तालुका  २६,  चिखली शहर ०९ , चिखली तालुका २६,    मलकापूर शहर ११,  ,  दे. राजा शहर ११, सिं. राजा शहर ०१,    मेहकर शहर ३ , मेहकर तालुका ०४,   जळगाव जामोद शहर ८, जळगाव जामोद तालुका १७,   नांदुरा शहर ९,    लोणार शहर ०४, लोणार तालुका ०८ आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या