शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : चौघांचा मृत्यू, ५९२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:23 IST

Corona Cases in Buldhana: चार जणांचा मृत्यू झाला तर ५९२ जण तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे शनिवारी जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला तर ५९२ जण तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ४ हजार ४३२ संदिग्धां्या अहवालापैकी ३ हजार ८४० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात ९८, खामगाव ४९, शेगाव ९०, देऊळगाव राजा २४, चिखली ३८, मेहकर ९, मलकापूर ५३, नांदुरा ४६, लोणार २७, मोताळा ४१, जळगाव जामोद ५९, सिंदखेड राजा ४८ आणि संग्रमापूर तालुक्यात १० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे उपचारादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील वझर्डा येथील ५५ वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रूक येथील ७५ वर्षीय महिला, शिरला नेमाने येथील २५ वर्षीय व्यक्ती आमि शेगाव येथील एसबीआय कॉलनीमधील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.दरम्यान ८२४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैक ४ लाख ४४ हजार ३९८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ७६ हजार २०३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. दरम्यान जिल्ह्याचा मृत्यूदर ०.६७ टक्केवर सध्या स्थिरावलेला असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या