शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in  Buldhana : काेराेनाचा चढउतार वाढवताेय जिल्ह्याची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 11:16 IST

Corona Cases in Buldhana: बुलडाणा तालुक्यात १६, खामगाव १० आणि संग्रामपूर तालुक्यात २७ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली हाेती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यादरम्यान काेराेना रुग्णांमध्ये चढउतार पहायला मिळत आहे. कधी कमी तर कधी जास्त रुग्ण आढळत असल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. दुसऱ्या लाटेचे राैद्ररूप नागरिकांनी अनुभवले आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत काेराेनाने कहर केला आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे तसेच अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच काेराेना रुग्णांमध्ये चढउतार हाेत असल्याने धाकधूक वाढली आहे. रविवारी बुलडाणा तालुक्यात १६, खामगाव १० आणि संग्रामपूर तालुक्यात २७ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली हाेती. अनलाॅक प्रक्रियेत नागरिकही नियमांचे पालन करीत नसल्याने संसर्ग वाढण्याचा धाेका कायम आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या