शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona Cases in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ९२९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 12:05 IST

Buldhana News : ४१४९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ९२९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५०७८ अहवाल ३ एप्रिल रोजी प्राप्त झाले आहेत. यापैकी ४१४९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ९२९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१४ व रॅपीड टेस्टमधील २१५ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १०९७, तर रॅपिड टेस्टमधील ३०५२ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालामध्ये बुलडाणा शहर १२८, बुलडाणा तालुक्यातील चौथा,  केसापूर,  गुम्मी, पांगरी,  करडी येथे रुग्ण आढळून आले आहेत. सुंदरखेड येथे पाच,  नांद्राकोळी तीन, तांदुळवाडी पाच, येळगांव, बिरसिंगपूर, वरवंड येथे दोन, धाड, देऊळघाट येथे तीन रुग्ण सापडले. मोताळा शहरात पाच, मोताळा तालुक्यातील महालपिंप्री, खेडा, सिंदखेड, माळेगांव, जयपूर, डिडोळा, सांगळद, शेलगांव बाजार, पिं. देवी,  उबाळखेड,  तपोवन,  वाघजाळ, शेलापूर,  बोराखेडी, लोणघाट,   लिहा, देवपूर येथे रुग्ण सापडले असून, एकट्या आव्हा गावात १३ बाधित आहेत. खामगांव शहरात ५६, खामगांव तालुक्यात राहुड, पिं. राजा,  शेलोडी,  सुटाळा,  गणेशपूर, नागापूर,  टेंभुर्णा, आडगांव, सज्जनपूरी, जनुना, बोथा फॉरेस्ट, कारेगांव,  लाखनवाडा, वझर येथे रुग्ण सापडले. शेगांव शहरात ६२, शेगांव तालुक्यात येऊलखेड, कालखेड, टाकळी,  कदमपूर, जवळा, चिंचोली, गौलखेड, तरोडा कसबा, सागड, जानोरी,   जलंब, लासुरा, पहुरपुर्णा, पलसोडा गावात रुग्ण सापडले.  चिखली शहरात ४५, मलकापूर शहरात १०२, देऊळगाव राजा शहरात ४६, सिंदखेड राजा शहरात १९, मेहकर शहरात १७, संग्रामपूर तालुक्यातील चौंढी, रूधाना,  सोनाळा येथ प्रत्येक रुग्ण आढळून आला आहे. जळगांव जामोद शहरात १५, नांदुरा शहरात ५१, लोणार शहरात आठ व इतर काही रुग्ण तालुक्यात पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ९२९ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मेहकर येथील ६५ वर्षीय महिला व चिखली तालुक्यातील पेठ येथील ५० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा