शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

 Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू,  ४२७ नवे पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:16 IST

Corona Cases in Buldhana: आणखी ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४२७ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा आलेख घसरला असून साेमवारी ५०९ जणांनी काेराेनावर मात केली आहे़ काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूची संख्या कायम असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ . आणखी ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४२७ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़. तसेच २ हजार ९७४ काेराेना अहवाल निगेटीव्ह आले आहेत़.उपचारादरम्यान जळकी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील ५५ वर्षीय महिला, चिखली येथील ५० वर्षीय महिला, जय अंबे नगर शेगाव येथील ६१ वर्षीय पुरुष, माळवंडी ता.बुलडाणा येथील ४० वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय महिला, पि. देशमुख ता. खामगांव येथील ७० वर्षीय पुरुष, आंबे टाकळी ता. खामगांव येथील ८५ वर्षीय महिला, इकबाल चौक बुलडाणा येथील ४३ वर्षीय पुरुष, चिखली येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ३८, बुलडाणा तालुका हतेडी ४, पाडळी ३, सुंदरखेड २, कोलवड ३, दुधा ३, दहीद ४, खूपगाव २, येळगाव २, मोताळा शहर २, मोताळा तालुका पि. नाथ २, बोरखेडी २, खामगांव शहर१५, खामगांव तालुका पारखेड १, जनुना १, शेगाव शहर ६, शेगांव तालुका माटर गाव २, भोनगाव १, चिखली शहर ९, चिखली तालुका अंचरवाडी १, लोणी लव्हाळा १, धोत्रा १, दहिगाव १, किन्होळा १, धोडप १, बेराळा दे. राजा शहर ३४, दे. राजा तालुका अंभोरा ४, पिंपळगाव ४, सातेगाव ४, पांगरी २, सावखेड भोई २, सिनगाव जहा १०, जांभोरा २, कुंभारी २, , मेंडगाव २, आळंद २, उंबरखेड २, उमरज २, शिराळा ३, जवळखेड ६, सिं. राजा शहर ५, सिं. राजा तालुका शिवणी टाका १, वाघाळा १, वडाळी १, साखरखेर्डा ४, दुसरबिड २, सवडत २, लिंगा २, नशिराबाद २, मेहकर शहर ३, मेहकर तालुका जानेफळ १, कल्याणा १, जाऊळका १, आंध्रुड ३, वर्दाडी १, नागापूर २, संग्रामपूर तालुका उमरा १, पळशी ४, अकोली २, सोनाळा ३, पिंगळी १४, टूनकी १०, एकलारा २, लाडणापुर १९, बावन बिर ३, आलेवाडी २, जळगांव जामोद शहर ७, जळगांव जामोद तालुका सुनगांव ३, काजेगाव ४, चावरा २, वडगाव गड ३ नांदुरा शहर ५, नांदुरा तालुका महाळूंगी १, वसाडी २, लोणार शहर २,    सुलतानपूर येथील एकाचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या