शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन पॅनलचा नऊ जागांवर विजय

By admin | Updated: April 25, 2015 02:20 IST

देऊळगावराजा येथे शिक्षक पतसंस्थेवर भास्कर शिंगणे गटाचे वर्चस्व.

देऊळगावराजा : तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आले असून, गत १२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रगती पॅनलचा धुव्वा उडाला आहे. तर परिवर्तन पॅनलने ११ पैकी नऊ जागा जिंकून पतसंस्था काबिज केली आहे. गत बारा वषार्ंपासून देऊळगावराजा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर सुखदेव बुरकुल यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलचे वर्चस्व होते. यावेळी भास्कर शिंगणे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या सर्व ११ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. १९ एप्रिल रोजी मतदान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्यात आले. सर्वसाधारण मतदार संघात १४४ सर्वाधिक मते घेत मारोती शिवरकर विजयी झाले. याच बरोबर गजानन डोईफोडे १२0, प्रकाश मान्टे १२0, प्रताप वायाळ ११७, गजानन तळेकर ११४, राजेश नागरे १0९ यांना विजयी घोषित करण्यात आले. विमसप्रमध्ये राजेश सोनुने ११३ मते घेऊन विजयी झाले तर इतर मागास प्रवर्गात दीपक शिंगणे यांनी तत्कालीन अध्यक्ष सुखदेव बुरकुल यांचा १७ मतांनी पराभव केला. महिला राखीव प्रवर्गात वर्षा गायकवाड व निलांबरी मिसाळ यांचा विजय झाला. या मागासवर्गीय प्रवर्गात शांताराम इंगळे यांनी बबन कुमठे यांचा पराभव केला. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे नऊ तर प्रगती पॅनलचे केवळ दोनच उमेदवारांचा निसटता विजय झाला.