शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घाटाखाली काँग्रेसचा आक्रोश मोर्चा!

By admin | Updated: August 31, 2016 01:17 IST

खामगाव सह घाटाखालील तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभाराविरोधात एल्गार!

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: कष्टकरी सामान्य वर्ग विविध समस्यांनी त्रस्त असताना शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात भाराकाँच्यावतीने मंगळवारी घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.भाजपा शासनाने गोरगरीब जनतेला मिळणार्‍या योजनांमध्ये जाचक अटी व निकष लावून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्‍या लाभापासून वंचि त ठेवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या सरकारचे हे कसले अच्छे दिन हे तर लुच्चे दिन असा घणाघात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी केले.आक्रोश मोर्चानंतरच्या सभेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या सभेच्या मंचावर मोर्चाचे नेतृत्व आ.राहुल बोंद्रे, पक्षनिरीक्षक रमेशचंद्र घोलप, पक्षनेते रामविजय बुरूंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, संजय उमरकर, अँड. ज्योती ढोकणे, रंगराव देशमुख, डॉ. स्वाती वाकेकर, खंडारे, अंबादास बाठे, कैलास बोडखे, विठ्ठल खोद्रे, राजीव घुटे, पूजा पाटील, परवीन देशमुख, अच्छेखा हबीबखा, अविनाश उमरकर, डॉ.एस.के.दलाल, सुनील येनकर, प्रवीण भोपळे, राजू पाटील, युनूस खान, अर्चना घोलप, लता तायडे, उर्मिला पलन, प्रतिभा पाटील, युसूफ मेंबर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसंग्रामचे अजय पारस्कर, गोपाल घुळे, चंद्रभान दाते यांच्यासह १८ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.