शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर शहरात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण हे मोदी सरकारची ओबीसी समाजाप्रती असलेली उदासीन कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आराेप काॅंग्रेसने केला़ ...

ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण हे मोदी सरकारची ओबीसी समाजाप्रती असलेली उदासीन कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आराेप काॅंग्रेसने केला़ बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार मेहकर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मेहकर शहरातील मेन रोड वरील अंजाना चौक येथे मोदी सरकार विरोधात निदर्शने, प्रचंड घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा स्वाती पऱ्हाड, मेहकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कलीम खान, सेवादल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर, एनएसयूआयचे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, मा.नगरसेवक संजय म्हस्के, युवानेते प्रा.विनोद पऱ्हाड, वैभव उमाळकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष युनुस पटेल, महिला शहराध्यक्षा आरती दीक्षित, कुंडलिक बापू देशमुख, रवि मिस्कीन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय इनकर, ॲड.गोपाल पाखरे, रियाज कुरेशी, दत्ता गिर्हे, मुनाफ खान, नारायण पचेरवाल, छोटू गवळी, सुखदेव ढाकरके, सुनील अंभोरे, नारायण इंगळे, आकाश अवसरमोल, धर्मा बनचरे, शाहू गवळी, सादिक बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.