शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

काँग्रेस कमिटीचा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: June 15, 2014 23:57 IST

तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे.

सिंदखेडराजा : भारतीय स्टेट बँकेत गत अनेक वर्षापासून कार्यपद्धतीवर टिका होत असूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत. कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीत १९ जूनपर्यंत सुधारणा झाली नाही. तर २0 जून पासून तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे. गत दोन महिन्यापासून साखरखेर्डा शाखेत गारपीटग्रस्त साखरखेर्डा, सवडद, शिंदी, राताळी, मोहाडी, पिंपळगाव सोनारा, गुंज, वरोडी, शेवगा जहॉगीर, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, सायाळा, लिंगा, शेंदुर्जन, राजेगाव, दरेगाव, तांदुळवाडी, लव्हाळा, मोहखेड, हिवरा गडलिंग, हनवतखेड येथील ५ हजार ६६५ खातेदारांचे ५ कोटी रुपये येऊन पडले आहेत. यातील काहींना मदत मिळाली तर काही शेतकर्‍यांचे पैसेच जमा झाले नाहीत. पेरणीचे दिवस जवळ असले असतांना शासनाची मदत नाही आणि नविन कर्जासाठी सुरुवात नाही. यासाठी शेतकर्‍यांना पीककर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे, बँकेत स्वच्छता गृह, वृद्ध, महिला, विद्यार्थी यांना बँकेत स्वतंत्र काऊंटर सुरु करावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. येथील एटीएम मशिन नेहमी बंद अवस्थेतच दिसून येते. एटीएम मशिन चोवीसतास सुरु ठेवण्याची मागणीही ग्राहकांमधून होत आहे. शाखा व्यवस्थापक सुभाष लाड यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. केवायसीची पुर्तता न झाल्याने अनेक खातेदारांचे खाते गोठविण्यात आले आहेत. काही खातेदारांनी केवायसीची पुर्तता केल्यानंतरही त्यांची अडवणूक होत आहे. पैसे काढतांना नाहक त्रास ग्राहकांना मिळतो. या सर्व प्रकारणाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी केली आहे.