शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी परस्पराविरोधी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

पहिल्या तक्रारीत फिर्यादी महेंद्र रामेश्वर कड (२८) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ...

पहिल्या तक्रारीत फिर्यादी महेंद्र रामेश्वर कड (२८) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धाड नाका येथील एका मेडिकलमध्ये गेले असता, संजय तोटे, नागेश मुळे, शुभम चौरेसह इतर आठ ते दहा लोक आले व फिर्यादीला म्हणाले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे, असे म्हणून त्यांनी मारहाण केली, तर संजय तोटे व नागेश मुळे यांनी महेंद्र कड यांना रॉडने मारहाण केली. तेव्हा अजय सुरेश गायकवाड, उमेश ज्ञानदेव दांडगे हे तेथे आले व त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांनी हातातील सोन्याची अंगठी, घड्याळ, सोन्याचे गळ्यातील साखळी असे दागिने घेऊन गेले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय तोटे, नागेश मुळे आणि शुभम चौरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या तक्रारीत फिर्यादी संजय रामेश्वर तोटे यांनी म्हटले आहे की, धाड नाका येथे त्यांची चहाची दुकान आहे. २१ सप्टेंबर रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी ज्योती संजय तोटे हे चहाचे दुकानावर असताना मनोज ज्ञानदेव दांडगे, उमेश ज्ञानदेव दांडगे, संतोष ज्ञानदेव दांडगे, महेंद्र कड, अजय गायकवाड, संतोष वसंतराव डवले, अनिल दत्तात्रय बावस्कर हे त्याची चारचाकी वाहन (क्र. एम.एच.२८ एएन ४२००) घेऊन दुकानासमोर आले. आपसामध्ये एकमेकांना अश्लील शिवीगाळ करीत होते. त्यांना याबाबत रोखले असता, ते एकदम चिडून गेले व फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून लोटपाट केली, तर गाडीमधून चाकू, गुप्ती, तलवार असे धारदार शस्त्र प्रत्येकांनी हातात घेतले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले, तर याच वेळी गल्ल्यातील पाच ते दहा हजार रुपये आणि १ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आरोपीने नेल्याची तक्रारही देण्यात आली आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी मनोज ज्ञानदेव दांडगे, उमेश ज्ञानदेव दांडगे, संतोष ज्ञानदेव दांडगे, महेंद्र कड, अजय गायकवाड, संतोष वसंतराव डवले, अनिल दत्तात्रय बावस्कर या सात जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.