शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहीदाच्या कुटुंबियांचे सांत्वनही दुरुनच; अश्रुवाटे भावनांना वाट मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:45 IST

कोराची साथ असून खबरदारी म्हणून घेतलेली काळजी भावनांना थांबवू शकली नाही.

- श्याम देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : शहीद चंद्रकांत याची आई निर्मला, पत्नी मनिषा, दिव्या आणि कुश ही मुले पुण्याहून सीआरपीएफच्या विशेष वाहनातून पातुर्ड्यात पोहचले. वीरमाता व वीर पत्नीचे सात्वनही महिलांनी दुरुनच केले. सद्या कोराची साथ असून खबरदारी म्हणून घेतलेली काळजी भावनांना थांबवू शकली नाही. दाटलेला कंठ हुंदके अन् ओथंबून आलेल्या भावनांना अश्रुंनी वाट मोकळी करुन दिली.गावातील बहुतेक महिलांनी भाकरे यांच्या घरी भेट दिली. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर दुरुनच सांत्वन केले. वीरमाता व वीर पत्नीची विचारपूस केली. यावेळी महिलांना गहिवरुन आहे. गळ्यात गळा टाकून आधार देत सांत्वन टाळण्यात आली.  वीर मातेने दिला वीर पत्नीला दिलासा !गावात घरी पोहताच वीरपत्नी मनिषाला रडू कोसळले. पाच महिन्यापूर्वीची भेट अखेरची ठरली. अशा आठवणी सांगतानाच ती धाय मोकलून रडू लागली. त्यावेळी वीरमाता निर्मला यांनी तो माझ्या पोटचा गोळा आहे. त्याला सैन्यात भरती केले. तेव्हाच मी मन घट्ट केले.  तू लग्न केले तेव्हाच तू घट्ट बनली रडू नको. धीराने सामना कर तू वीरपत्नी आहेस. असा हृदयस्पर्शी संवाद ऐकूण सात्वन करणाºया महिलाही गहिवरुन गेल्या. आनंद असो वा दु:ख ते व्यक्त होतेच दु:खात सांत्वनाची खरी गरज असते. आधार वाटतो पण निर्दयी मृत्यू व पुढे कोरोनाचे संकट यामुळे खबरदारी घ्यावी दाटलेला कंठ ओशाळलेल्या भावना या सांत्वना अपुरी ठेवू शकल्या नाहीत. अश्रुंनी वाट मोकळी करुन दिली.

टॅग्स :khamgaonखामगावMartyrशहीद