शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृत सातबा-याने शेतक-यांची डोकेदुखी

By admin | Updated: May 12, 2015 00:08 IST

सिंदखेडराजा तालुक्यात जुन्याच नोंदीचा मिळतो संगणकीकृत सातबारा.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): संगणीकृत सातबारे अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने विविध उपाययोजना निर्माण केल्या जात आहेत. मात्र आजही तालुक्यातील अनेक संगणकीकृत सातबारा जुन्याच नोंदीचा मिळ त आहेत. तसेच काही ठिकाणी संगणकीकृत सातबार्‍यांसाठी सेतु केंद्रावर शेतकर्‍यांना जादा पैशाची मागणी केली जात असल्याने संगणकीकृत सातबारे शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.शेतकर्‍यांना सातबारा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने सातबारा संगणीकृत केला. त्यामुळे शेतकर्‍यांना सातबार्‍यासाठी तलाठय़ाकडे वारंवार खेटे घालण्याची गरज राहिलेली नाही. तसेच त्याला कोणत्याही ठिकाणी आणि दुरच्या गावातही संगणकाद्वारे सातबारा उपलब्ध झाला. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ व पैसा वाचला आहे. मात्र गत तीन वर्षात महसुल विभागाने संगणकीकृत सातबारे अद्ययावत केले नाहीत. या काळात शेतीच्या खरेदी विक्रीचे अनेक व्यवहार झाले. कौटुंबिक वाटेहिस्सेही झाले. त्यामुळे शेतजमीनीची मालकी बदलली या व्यवहाराची नोंद तलाठय़ाच्या दप्तरात झाली. तलाठी नव्या नोंदीचे सातबारा नव्या शेतमालकांना दे तात. त्याआधारे त्यांचे कामेही होतात. मात्र संगणकीकृत सातबार्‍यांमध्ये बहुतांश ठिकाणी या नव्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या नाही. त्यामुळे संगणकीकृत सातबारे जुन्याच शेतमालकाच्या नावाने मिळत असल्याने शे तकर्‍यांमध्ये गोंधळ उडत आहे. यासंदर्भात तहसीलदार संतोष काणसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील सात मंडळामधील सातबार संगणीकृत करण्याचे काम सुरू असून, एक महिन्याचा आत काम पुर्ण होणार असल्याचे सांगीतले.