शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गांधिगीरी आंदोलन करणा-यांविरोधात तक्रार

By admin | Updated: May 24, 2017 19:39 IST

धाड : देशी दारू दुकानात येणाऱ्यांचा पुष्पमाळा घालून सत्कार केला. या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

धाड : देशी दारूचे दुकान गावाबाहेर हलविण्याकरिता येथील महिलांनी २२ मे रोजी गांधिगीरी करीत देशी दारू दुकानात येणाऱ्यांचा पुष्पमाळा घालून सत्कार केला. या  आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, यामध्ये सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार देण्यात आली तर आंदोलनातील महिलांनीही त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.करडी गावातील नागरिक पंढील भगवान तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली, की २२ मे रोजी सायंकाळी मालवे यांच्या मेडिकलसमोरून जात असताना बबन जोशी, अरविंद गुजर व इतर चार जणांनी मारहाण केली. या तक्रारीवरून कलम १४७, ३२३, ६०५, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांकडून नलीनी जोशी व अन्य महिलांनी पोलिसात तक्रार दिली की, २२ मे रोजी दारू पिणा-यांचे पुष्पमाळा घालून स्वागत करताना पंढरी भगवान तायडे याने शिवीगाळ केली. तसेच प्रमोद काशिनाथ गुजर व माधव तायडे यांनीही शिवीगाळ केली. या तक्रारीवरून ३५४, ३४१, २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.