शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST

बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी हवालदिल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.ना.तुपकर यांनी शुक्रवारी खुपगाव, सव, किन्होळा आणि रुईखेड  शिवारातील शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची पाहणी  केली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे तहसीलदार सुरेश बगळे,  तालुका कृषी अधिकारी अनिल भांबरे, पंचायत समितीचे कृषी  अधिकारी आय.एन.इंगळे, कृषी पर्यवेक्षक आर.टी.पवार, कृषी  सहायक जितेंद्र केकाण उपस्थित होते. या पीक पाहणीनंतर त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात ना.रविकांत  तुपकर यांनी म्हटले आहे की, विदर्भात मागील एक महिन्यापासून  पाऊस नाही. पावसाअभावी शेतकर्‍यांची खरिपाची पेरणी वाया  गेली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सोयाबीन, उडीद, मूग व का पूस पीक सुकून गेले आहे. अनेक शेतकर्‍यांनी अक्षरश: उभ्या  िपकामध्ये नांगर घातले आहेत. मागील वर्षी शेतकर्‍यांच्या  सोयाबीन व तुरीला भाव मिळाला नाही. शासनाने जाहीर केलेल्या  कर्जमाफीचाही शेतकर्‍यांना लाभ झाला नाही. त्यातच यावर्षी पुन्हा  निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांसमोर दुष्काळाचे संकट उभे  ठाकले आहे. सततचा दुष्काळ, कर्ज व नापिकीमुळे विदर्भातील  शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेनात, असे असताना शे तकर्‍यांवर पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. यावर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शे तकर्‍यांच्या सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या पिकांचे पंचनामे  करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मु ख्यमंत्री ना.फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पीक  पाहणी दौर्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, जिल्हा  उपाध्यक्ष अनिल पडोळ, कैलास जाधव आदी उपस्थित होते.