शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास गटांशी समन्वय साधण्यासाठी समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:03 IST

या समितीला आपला अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.

बुलडाणा : नविन राष्टीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने विवध अभ्यासगट नियुक्त केले आहेत. या अभ्यास गटांशी समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने समितीची स्थापना केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे समितीचे अध्यक्ष आहे. या समितीला आपला अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. याविषयीचा शासनादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ८ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.नविन राष्टीय शैक्षणिक धोरणामधील शिफारशींच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध अभ्यास गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे तर सदस्यपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे राहुल कर्डीले, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट पुणेचे प्रभारी प्राचार्य विकास गरड, बालभारतीचे प्रभारी संचालक विवेक गोसावी, नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व अभ्यास गटांशी समन्वय साधुन, अहवाल तयार करण्यास मार्गदर्शन करणे, अभ्यासगटांचे अहवाल संकलीत करणे, राज्याचा शैक्षणिक धोरणाबाबतचा मसुदा ही समिती तयार करणार आहे. या समितीचा कार्यकाळ दोन महिन्यांचा राहणार आहे. समितीचा खर्च हा जिल्हा परिषदेच्या निधीतून किंवा बालभारतीच्या उत्पन्नातून करावा असे शासनाने म्हटले आहे. या समितीला आपला अहवाल १५ आॅक्टोंबर पर्यंत शासनास सादर करावा लागणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र