शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेचा आज बंद

By admin | Updated: May 30, 2017 00:53 IST

जिल्ह्यात २० औषध दुकाने राहणार सुरू

बुलडाणा: आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट यांनी ३० मे रोजी देशातील औषध दुकाने बंद ठेवत असल्याचा निर्णय घेतला आहे. तातडीचे प्रसंगी औषध मिळण्याकरिता केमिस्ट संघटनेकडून जिल्ह्यात २० दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.रुग्णांची गैरसोय होऊ नये व औषधांचा तुटवडा पडू नये, याकरिता अन्न व औषध प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत, तसेच रुग्णांचे हित लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व केमिस्ट यांनी नित्यनेमाने ज्या वेळेत व्यवसाय आहे, त्या वेळेत व्यवसाय करण्याची विनंती केली आहे व ३० मेच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहनही केले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन बुलडाणाचे अध्यक्ष व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, बुलडाणा यांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व रुग्णालयांनी पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याबाबत सूचना देण्याचे आवाहन केले आहे. बंदच्या दिवशी कार्यालयामध्ये संपर्क नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा व औषध दुकानांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सहायक आयुक्त रा. ल पाटील यांनी केले आहे.