शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज तातडीने बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:13 IST

चिखली: शेतकरी कर्जमाफीसाठी शासन भरून घेत असलेले  कर्जमाफी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी शेतकर्‍यांना  प्रचंड त्रास होत असल्याने सदरचे अर्ज शेतकर्‍यांकडून भरून  घेण्याऐवजी शासकीय कर्मचार्‍यांची मदत घेऊन शासनाने या  संदर्भातील माहिती गोळा करावी व ऑनलाइन अर्ज भरून घेणे  तातडीने बंद करण्याबाबत ठराव घेण्यात यावा यासाठी आमदार  राहुल बोंद्रे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आक्रमक झाले होते. 

ठळक मुद्देजिल्हा नियोजन सभेत राहुल बोंद्रे आक्रमकऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना प्रचंड त्रास 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: शेतकरी कर्जमाफीसाठी शासन भरून घेत असलेले  कर्जमाफी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी शेतकर्‍यांना  प्रचंड त्रास होत असल्याने सदरचे अर्ज शेतकर्‍यांकडून भरून  घेण्याऐवजी शासकीय कर्मचार्‍यांची मदत घेऊन शासनाने या  संदर्भातील माहिती गोळा करावी व ऑनलाइन अर्ज भरून घेणे  तातडीने बंद करण्याबाबत ठराव घेण्यात यावा यासाठी आमदार  राहुल बोंद्रे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आक्रमक झाले होते. जिल्हा नियोजन समितीची सभा आज २४ ऑगस्ट संपन्न झाली.  या  सभेत आ. राहुल बोंद्रे यांनी विविध विषयांवर आक्रमक भूमिका  घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्हय़ातील अडीच लाख शे तकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार, असे सांगितले जात  असताना, शासनाने घोषणा करूनही कर्जमाफीसाठी पात्र या शे तकर्‍यांपैकी केवळ १ हजार १८१ शेतकर्‍यांना १0 हजार रुपये  अग्रीम देण्यात आल्याची बाब मांडून शासनाकडून भरून घेतल्या  जात असलेले ऑनलाइन कर्जमाफी अर्जाची प्रक्रिया थांबवून शे तकर्‍यांना या त्रासातून मुक्ती देण्याची मागणी करीत त्या संदर्भात  ठराव घेण्याची मागणी केली.  अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात ही  मागणी चर्चेला न घेतल्याने यावर सभेत वातावरण तापले. याशिवाय  जिल्हय़ाभरातील अवैध दारू विक्री होत असताना अवैध दारू  विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याची बाब उपस्थित करून संपूर्ण  दारूबंदीचा ठराव घेण्याची मागणी करीत हा ठराव शासनाकडून  मंजूर होईपर्यंत पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू व्रिकीविरोधात  मोहीम उभारण्याची आग्रही मागणी आ. बोंद्रे यांनी केली.. तसेच  घरकुल योजने अंतर्गत लाभार्थींना ई-क्लास व एफ-क्लासची  जमीन तातडीने उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मागणी त्यांनी  रेटून धरली असता, येत्या १५ दिवसात संबंधितांची बैठक घेऊन  यावर अंमलबजावनी करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी  बुलडाणा यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्री जिल्हय़ातील असूनही  नियोजन समितीच्या सभा ८-८ महिने होत नसल्याचा मुद्दा उपस्थि त केला, त्यावर दरमहा सभा घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री ना.  फुंडकर यांनी दिले.  या बरोबरच दहिद, वैरागड व करंवड येथील पाझर तलावाचे काम  अपूर्ण असून, या तलावासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उ पलब्ध करून देण्याचे मागणी बरोबरच शहराच्या हद्दीबाहेरील  त्रिशंकू रस्त्यांना नागरिक सुविधेबाबत होणारा त्रास व त्यांच्या  समोरील महसुली कागदपत्रांच्या समस्या पाहता त्यांना महसूल दर्जा  देण्याची मागणी करून तातडीने वरील सुविधा व महसूल कागद पत्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच अनेक समस्यांकडे सभेचे लक्ष  वेधले.