शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचे बसस्थानकावर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने दसर्‍याच्या  दिवशी बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  यावेळी सुमारे तीन तास साफसफाई करुन व रांगोळ्या काढून  सुशोभिकरण करण्यात आले.दसर्‍याच्या अनुषंगाने साफसफाई करण्याचा प्रघात आपल्याकडे  आहे. सदर बाब लक्षात घेवून तरुणाई फाऊंडेशनच्यावतीने  बसस्थानकावर साफसफाई करण्याचे ठरले होते. त्यानुसार  शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ...

ठळक मुद्देदसर्‍याच्या  दिवशी बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आलेसाफसफाई, रांगोळ्या काढून केले सुशोभिकरण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने दसर्‍याच्या  दिवशी बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  यावेळी सुमारे तीन तास साफसफाई करुन व रांगोळ्या काढून  सुशोभिकरण करण्यात आले.दसर्‍याच्या अनुषंगाने साफसफाई करण्याचा प्रघात आपल्याकडे  आहे. सदर बाब लक्षात घेवून तरुणाई फाऊंडेशनच्यावतीने  बसस्थानकावर साफसफाई करण्याचे ठरले होते. त्यानुसार  शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तरुणाई फाऊंडेशनचे  १२ ते १५ कार्यकर्ते बसस्थानकावर हजर झाले. सदर कार्यक र्त्यांंनी सकाळी १0 वाजेपर्यंंत बसस्थानकाच्या आवारात  साफसफाई केली. यावेळी कंपांऊंडलगतची काटेरी झुडपे सुध्दा  तोडण्यात आली. तसेच ठिकठिकाणी रांगोळ्या काढून परिसर  सुशोभित करण्यात आला. सदर उपक्रमात तरुणाईचे राजेंद्र  कोल्हे, नारायण पिठोरे, बाळू पाटील, उमाकांत कांडेकर,  प्रणंजय कांडेकर, अविनाश सोनटक्के, तेजस सोनटक्के, मंथन  सोनटक्के, ज्ञानेश्‍वर अढाव, हर्ष अढाव, अमोल तायडे, संजय  छल्लानी, तेजस छल्लानी, सुवर्णा पवार, शरद पवार, आनंद देवक ते, विश्‍वास देशमुख, सचिन ठाकरे आदींनी सहभाग घेतला.

उपक्रमाचे कौतुकऐन दसर्‍याच्या दिवशी तरुणाईच्या कार्यकर्त्यांंनी बसस्थानकावर  स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश  दिल्याने अनेक जणांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तरुणाईच्या  या कार्यामुळे बसस्थानक परिसर चकाकून गेला होता. त्यामुळे  प्रवाशी वर्गाकडूनही आनंद व्यक्त करण्यात आला.