शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

थंडीत कुडकुडणा-या बालकांना विद्यार्थ्यांनी दिली मायेची ऊब

By admin | Updated: November 14, 2014 22:40 IST

चिमुकल्यांची आदर्श प्रेरणा, विद्यार्थ्यांनीच जाणल्या गरिब बालकांच्या व्यथा.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)पालावरच्या बालकांच्या व्यथा जाणून, स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे औचित्य साधुन थंडीत कुडकुडणार्‍या त्या बालकांना कपडे देऊन मायेची उब देण्याचा स्तुत्य उपक्रम केला. एकवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच धडपड सुरू असलेल्या काही कुटुंबांनी जानेफळ रोडला लागून झोपड्यांमध्ये आपला संसार थाटला आहे. त्यांच्याबरोबर त्यांची चिमुकली मुलंही फाटकी वस्त्र व निवार्‍यांमध्ये थंडीत कुडकुडताना दिसत आहेत. त्यांची शाळाही केवळ स्वप्नातच भरते. त्यांना कुठला बालकदिन आणि कुठले शिक्षक. आज सर्वत्र मुलांच्या हक्काचा दिन 'बालकदिन' म्हणून साजरा करण्यात आला; परंतु स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक आदर्श प्रेरणादायी बालकदिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी झोपडीत राहणार्‍या बालकांच्या व्यथा जाणून, त्या मुलांना मदत करण्यासाठी वर्गणी जमा केली. झोपडीतील या मुलांचे दररोज थंडीत कुडकुडणे पाहून विद्यार्थ्यांनी त्यांना कपडे वाटप करून अभिनव बालकदिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी स्वत: च्या खाऊच्या पैशातून झोपडीतील मुलांकरिता शैक्षणिक साहित्य व फराळ वाटप केले. या बालकांच्या समस्या जाणून घेतल्या.