शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाेगस तणनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांची फसवणूक

By विवेक चांदुरकर | Updated: February 8, 2024 18:20 IST

शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड.

विवेक चांदूरकर, खामगाव जि.बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्क, बोरखेड : कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्यांना बोसग तणनाशकाची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार बोरखेड परिसरात उघडकीस आला आहे. गव्हाच्या पिकात शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतरही तण कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कृषी विभागाने तणनाशक कंपनी व विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संग्रामपूर तालुक्यातील, बोरखेड, सोनाळा, वारखेड, सगोडा, दानापूर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी काढून डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केली. पिके चांगली येतील, या आशेने शेतकऱ्यांनी वेळेवर खत दिले. गव्हाच्या पिकात तण उगवल्यामुळे तणनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, तणनाशक फवारल्यावरही तण कायम आहे. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे तणाचा नायनाट होत नसल्याने मजूर लावून निंदण करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तणनाशक औषधांची गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तीन एकर गव्हाच्या पिकामध्ये दोन वेगवेगळ्या कंपनीचे तणनाशक फवारले. फक्त वीस टक्के तण जळाले. उर्वरित तण कायम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादक कंपनी तसेच विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकावर कारवाई करण्याची गरज आहे. - अरुण आगरकर, शेतकरी, सोनाळा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रkhamgaonखामगाव