शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदार चांडकविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:52 IST

स्वस्त धान्य व केरोसीनच्या लाभार्थींंना वाटप न  करता काळ्या बाजारात विक्री करून शासनाची फसवणूक  केल्याने वाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार जयकुमार  चांडक याच्याविरुद्ध १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात  आला.

ठळक मुद्देकाळ्या बाजारात माल विकल्याचे तपासात निष्पन्नदुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्वस्त धान्य व केरोसीनच्या लाभार्थींंना वाटप न  करता काळ्या बाजारात विक्री करून शासनाची फसवणूक  केल्याने वाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार जयकुमार  चांडक याच्याविरुद्ध १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात  आला.येथील शहर पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी वाडी येथे छापा  मारला असता चांडक यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये  शासकीय योजनेतील स्वस्त धान्य व रॉकेलचा  साठा  आढळला होता. याप्रकरणात चांडक कुटुंबातील चौघांवर  कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल  झालेला असून, विशाल चांडक यांना अटक झाली होती. तर  जयकुमार चांडक हा फरार आहे. दरम्यान, पोलिसांच्या त पासात जयकुमार चांडक हा शासनाने निर्धारित केलेल्या  कोट्यनुसार  लाभार्थींना धान्य व केरोसीनचे वाटप करीत  नाही. तसेच नियमित दरमहा वाटप करीत नाही. त्याचप्रमाणे  रेशन कार्डवर खोट्या नोंदी करीत असल्याचे येथील  रहिवाशांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. तसेच  घटनास्थळी आढळून आलेल्या चक्की व ग्रॅडर मशीनवर  धान्याचे पीठ तयार करून किराणा दुकानदारांना विकत हो ता. याबाबतसुद्धा दोन तीन किराणा दुकानदारांनी जबाब  दिला. यावरून पोलिसांनी गुन्हय़ात कलम ४२0, ४0६ व  १८८ समाविष्ट केली.