शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीच्या आरक्षणासाठी मेहकर येथे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

यावेळी माजी नपा नगराध्यक्ष अशोक अडेलकर, माजी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी प्रदीप इलग, रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते जितू अडेलकर, भाजयुमो ...

यावेळी माजी नपा नगराध्यक्ष अशोक अडेलकर, माजी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी प्रदीप इलग, रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते जितू अडेलकर, भाजयुमो जिल्हा संघटक किरण जोशी, भाजयुमो जिल्हा सचिव सुशील रेदासनी, आध्यात्मिक आघाडी जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ देवकर, ओबीसी मोर्चा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास मस्के, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश निकस, तालुका उपाध्यक्ष शाम पाटील लहाने, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाचपोर, तालुका चिटणीस समाधान पद्मने, अंजनी बु.जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राजेश टाले, भाजयुमो तालुका अध्यक्ष केशव वाहेकर, पत्रकार नीलेश नहाटा, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत मिसाळ, आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष गजानन मवाळ, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अजीम मामू जहागीरदार, रोहित सोळंके, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पार्वतीताई कान्हे, चंदन अडेलकर, बंटी सरतापे, मनोहर खोरणे, अंकुश बोडखे, मनोहर खोरणे, अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्ष सय्यद आरिफ शेख सलीम, महिला मोर्चा शहर अध्यक्षा चित्रलेखा पुरी, रजनीकांत कांबळे, वैभव खोकले, आकाश खोकले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.