शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पारधी पाड्यावर दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील हिवरा खुर्द पासून जवळच असलेल्या  पारडी या आदिवासीबहुल भागातील फासेपारधी पाड्यावर  दिवाळीच्या दिवशी जाऊन कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळीचा  फराळ वाटप करून त्यांचेसोबत फराळाचा अस्वाद घेतला. एक  आगळी-वेगळी दिवाळी आणि सामाजिक बांधीलकी जोपासत  मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार यांनी हा  दिवाळी सण साजरा करण्याचा उपक्रम राबविला ...

ठळक मुद्देदिवाळीचा  फराळ वाटप सामाजिक बांधीलकी जोपासत आगळी-वेगळी दिवाळी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील हिवरा खुर्द पासून जवळच असलेल्या  पारडी या आदिवासीबहुल भागातील फासेपारधी पाड्यावर  दिवाळीच्या दिवशी जाऊन कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळीचा  फराळ वाटप करून त्यांचेसोबत फराळाचा अस्वाद घेतला. एक  आगळी-वेगळी दिवाळी आणि सामाजिक बांधीलकी जोपासत  मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार यांनी हा  दिवाळी सण साजरा करण्याचा उपक्रम राबविला आहे. यावेळी  उपस्थित पारधी बांधवांना कृष्णा हावरे यांनी मार्गदर्शन केले.देवानंद पवार हे या भागातील गोर-गरीब आणि अनाथांचे नाथ  मानले जातात. त्यांचे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविणे  सुरूच असते. कुणाच्या घराला आग लागली असेल, त्याला  आर्थिक मदत करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला  शासनाची मदत मिळवून देणे, गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत  करून योग्य मार्गदर्शन करणे, लाभार्थी कुटुंबाला शासनाच्या  विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे  काम ते करीत आहेत.  दिवाळीच्या महापर्वावर लाखो रुपयांचे फटाके आकाशात उड तात; मात्र अनाथ, गरीब, पारधी पाड्यावरील अविकसित मुले- मुली उपाशीपोटी झोपलेले असतात. त्यांच्या हृदयातच खरा देव  आहे, अशा विचारसरणीतूनच ऐन दिवाळीच्या दिवशी १९ ऑ क्टोबरला पारधी पाड्यावर जाऊन तालुका अध्यक्ष देवानंद  पवार यांनी गोड पदार्थ व भरगच्च फराळाचे वाटप केले.

टॅग्स :diwaliदिवाळी