शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:21 IST

धाड : स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ दसºयाचे दिवशी सकाही १० वा. बौध्द बांधवांचे वतीने ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संग्राम पाटील, वैभव मोहिते, डॉ.विजय जट्टे, प्रभाकर जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथीचे हस्ते तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ...

धाड : स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ दसºयाचे दिवशी सकाही १० वा. बौध्द बांधवांचे वतीने ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संग्राम पाटील, वैभव मोहिते, डॉ.विजय जट्टे, प्रभाकर जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथीचे हस्ते तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याठिकाणी मार्गदर्शन करताना ठाणेदार संग्राम पाटील यांनी सध्याचे सामाजिक स्थिती व स्पर्धेच्या युगात कुणीही समाधानी नसून अशांत आहे. भावी पिढीस व जगाला भविष्यात तथागत भगवान बुध्दांचे विचारसरणीची गरज आहे, जगात चालणाºया हिंसक वातावरणारत युध्दाची नव्हे तर जगाला बुध्दाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत बोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित बौध्द उपासक व उपासीकेनी बुध्द वंदना केली. यावेळी शंकर थोरात, सत्यवान बोर्डे, आत्माराम बोर्डे, महेंद्र बोर्डे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे गौतम सपकाळ, अजय थोरात, पंकज बोर्डे, राहुल थोरात, शुभम बोर्डे, अक्षय बोर्डे, किरण थोरात, विनोद थोरात, संदिप बोर्डे, राजू ढवळे, उत्तम थोरात, अनिल बोर्डे, राम बोर्डे, भास्कर जाधव, उज्वल थोरात, श्रीकांत वाघ यांचेसह बौध्द बांधवांनी केले व परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सुनिल थोरात तर आभार गौतम सपकाळ यांनी केले. (वार्ताहर)