शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

स्थानिक पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. शिवाजी राठोड व पोलीस काॅन्स्टेबल हर्षल सहगल यांना डोणगांव ते लोणी गवळी रोडवर २७ जूनला ...

स्थानिक पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. शिवाजी राठोड व पोलीस काॅन्स्टेबल हर्षल सहगल यांना डोणगांव ते लोणी गवळी रोडवर २७ जूनला गौण खनिजाची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. लोणी गवळीकडून एक लाल रंगाचे बिनानंबरचे ट्रॅक्टर व त्यास जोडलेली ट्राॅली (क्र. एम.एच.२८ ए.एस.१५०१) येताना दिसली. दरम्यान, त्या ट्रॅक्टरला थांबवून तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ब्रास (डब्बर)गौण खनिज दिसून आली. गौण खनिजाची वाहतूक करण्याचा परवाना व रॉयल्टीबाबत विचारले असता चालकाने कोणत्याही प्रकारचा परवाना नाही, असे सांगितले. ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत सहा लाख रुपये व त्यामध्ये भरलेली गौण खनिज ४ हजार रुपये असा एकूण ६ लाख ४ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक हमिद जुम्मा गवळी याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर व ट्रॉली पोलीस स्टेशनला आणून लावण्यात आले आहे. पुढील तपास ए. एस. आय. अशोक नरोटे करत आहेत.