शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

५.५0 लाखांचा गांजा शेतातून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:50 IST

पिंपळगावराजा (बुलडाणा) : वसाडी रोडवरील एका  शेतातील नाल्यातून एक क्विंटल दहा किलो वजनाचे  पाच पोते गांजा पिंपळगावराजा पोलिसांनी ६ सप्टेंबर  रोजी रात्री जप्त केला. त्याची किंमत ५ लाख ४६ हजार  ६२५ रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात  आरोपीविरुद्ध नारकोटिक अँक्ट अंतर्गत विविध  कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देएक क्विंटल दहा किलो गांजा जप्तवसाडी मार्गावरील शेतातील नाल्यात आढळले गांजाचे  पाच पोतेअज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगावराजा (बुलडाणा) : वसाडी रोडवरील एका  शेतातील नाल्यातून एक क्विंटल दहा किलो वजनाचे  पाच पोते गांजा पिंपळगावराजा पोलिसांनी ६ सप्टेंबर  रोजी रात्री जप्त केला. त्याची किंमत ५ लाख ४६ हजार  ६२५ रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात  आरोपीविरुद्ध नारकोटिक अँक्ट अंतर्गत विविध  कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पिंपळगावराजा पोलीस स्टेशन हद्दीत गांजा तस्करी  करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती ठाणेदार  सुरेंद्र अहेरकर यांना काही दिवसांपूर्वीच मिळाली होती.  ५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव बंदोबस्त  असल्यामुळे पोलीस त्या कामी व्यस्त असल्याचे पाहून  या गांजा तस्करी करणार्‍या टोळीने आपला डाव आखला  होता; परंतु त्याची कल्पना ठाणेदार अहेरकर यांना  मिळाल्याने त्यांनी आपले जाळे पसरविले. याची चाहूल  संबंधित गांजा तस्करांना लागल्याने त्यांनी पोलिसांच्या  भीतीमुळे १ क्विंटल १0 किलो गांजाचे पाच पोते वसाडी  रोडलगतच्या छगन बोंबटकार यांच्या शेतालगतच्या  नाल्यात फेकून दिले. माहिती मिळाल्यावरून ठाणेदार  सुरेंद्र अहेरकर यांनी सदर गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. या गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य टोळी  मध्य प्रदेशातील खरगोन भागातील असावी, असा  कयास पोलिसांचा आहे. त्यादृष्टीने ठाणेदार अहेरकर  यांनी आपली तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली  आहे. गावातील कुख्यात किरकोळ गांजा विक्री  करणार्‍याकडेसुद्धा पोलिसांचे लक्ष आहे. त्यादृष्टीने  कारवाई झाल्यास जिल्हय़ातील गांजा तस्करी  करणार्‍यांची फार मोठी टोळी पोलिसांच्या गळाला लागू  शकते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर हे  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.