शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे ‘वेट अँण्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:09 IST

बुलडाणा: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला १५  सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे; मात्र सध्या निवडणुकीच्या  रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले उमेदवार विरोधकांच्या  उमेदवारांवर लक्ष ठेवून असून, त्यानंतरच उमेदवारी दाखल  करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सध्या उमेदवार ‘वेट  अँण्ड वॉच’च्या  भूमिकेत आहेत.    

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक विरोधकांच्या उमेदवारांकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला १५  सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे; मात्र सध्या निवडणुकीच्या  रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले उमेदवार विरोधकांच्या  उमेदवारांवर लक्ष ठेवून असून, त्यानंतरच उमेदवारी दाखल  करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सध्या उमेदवार ‘वेट  अँण्ड वॉच’च्या  भूमिकेत आहेत.     जिल्ह्यात माहे नोव्हेंबर ते डिसेंबर २0१७ या कालावधीत  मुदत संपणार्‍या २७९ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक  पार पडत आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करणे १५ ते २२ स प्टेंबरपर्यंत सकाळी ११ वाजतापासून दुपारी ४.३0 वाजेपर्यंत  मुदत देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज  भरण्याला सुरुवात झाली. १५ सप्टेंबरपासून तर १८ सप्टेंबर पर्यंत २७९ ग्रामपंचायतींपैकी सरपंच पदासाठी केवळ ६ तर  सदस्यांसाठी ७ अर्ज आले.  मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच  पदासाठी चुरस वाढली आहे. सरपंच पदासाठी इच्छुक  असलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेण्याला सुरुवात  केली असून, अनेक गावांमध्ये जेवणावळीही सुरू झाल्या  आहेत. इच्छुक उमेदवारांकडून सध्या विरोधी गटाकडून  कोण उमेदवारी दाखल करणार असून, त्यानुसार जातीय  समीकरणे जुळविण्यात येत आहे.  सध्या पितृपक्ष सुरू आहे.  या यादरम्यान कोणतेही शुभ काम करण्यात येत नाही.  त्यामुळे जिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज  भरण्याकडे पाठ फिरविण्यात येत आहे. २१ सप्टेंबरपासून  िपतृपक्ष संपणार आहे.  त्यामुळे त्यानंतर अर्ज भरण्याला गती येणार आहे. मतदान ७  ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते ५.३0 वाजेपर्यंत होणार  असून, मतमोजणी ९ ऑक्टोबर २0१७ रोजी होणार आहे.