शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

पेरणीच्या तोंडावर बैल बाजारात गर्दी!

By admin | Updated: June 10, 2016 02:00 IST

पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव; खामगावच्या बाजारात ६७५ बैल विक्रीला!

खामगाव (जि. बुलडाणा) : खरीप हंगामातील पेरणीचे काही दिवस उरले असताना यावर्षी पेरणीची सोय म्हणून शेतकर्‍यांनी पशुधन विक्रीला काढले आहे. खामगावच्या आठवडी बाजारात गुरुवारी तब्बल ६७५ बैल विक्रीला आले होते. यामधील ३४२ बैलांची खरेदी-विक्री झाली आहे.मागील तीन वषार्ंपासून शेतकरी सतत दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी पार आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक चक्रव्यूहातून शेतकरी निघण्याचा प्रयत्न करीत असले, तरी निसर्गाच्या अवकृपेने आतापर्यंंंत शक्य झाले नाही. कर्जाचे पुनर्गठन करून आणखी भार शेतकर्‍यांवर पडत आहे. अशा स्थितीत यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. पेरणीची सोय म्हणून शेतकर्‍यांनी पशुधन विक्रीला काढले आहे. खामगाव येथील आठवडी बाजारात बैल विक्रीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले, पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना गुरुवारी ६७५ बैल विक्रीला आणल्याची नोंद आहे.