शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
2
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
3
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
4
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
5
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
6
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
8
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
9
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
10
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
13
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
14
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
15
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
16
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
17
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
18
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
19
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
20
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा

शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बैलगाडीचा आधार!

By admin | Updated: September 14, 2016 01:05 IST

शेतीच्या कामासाठी बैलगाडीचा वापर करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार शेतक-यांनी दर्शविली पसंती!

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. १३: शेतीची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु असताना, जिल्ह्यातील शेतकरी जास्ती तजास्त उत्पन्न घेण्यासाठी आधुनिक वाहन आणि औजाराचा वापर करताना दिसतो; मात्र जिल्ह्यातील तब्बल १0६0 शेतकर्‍यांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी बैलगाडीचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी शासकीय स्तराहून त्यांना अनुदान ही देण्यात आले.शेतकर्‍यांसाठी शेती औजारे देण्यासाठी विशेष घटक योजना आहे. १0 टक्के लोकवाटा भरल्यास बैलगाडी देण्याची योजना जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत राबविली जाते. यातून शेतकर्‍यांना विविध शेतीउपयोगी साहित्य अनुदान तत्त्वावर वाटप होते. जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांनी बैलगाडीला पसंती दर्शविली आहे. २0१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी २ कोटी ९८ लाख ४0 हजार रुपये तरतूद बैलगाडी वाटपासाठी नियोजित आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सेवा क्षेत्र अहवालानुसार या योजनेत सहभागी जिल्ह्यात पाच बँकांकडून योजनेस पात्र ठरलेल्या तेराही तालुक्यातील खातेदार शेतकर्‍यांना बैलगाडीसाठी ऋण उपलब्ध करून देण्यात आले.ब-याच ठिकाणी बैलगाड्या पडूनकेंद्र शासनाच्यावतीने अनुसूचित जातीच्या शेतकर्‍यांसाठी विशेष घटक योजना राबविण्यात येते. या योजनेत गतवर्षी शेती ११३ शेतकर्‍यांनी बैलगाड्यांची मागणी केली. त्यानुसार प्रस्तावही घेतले. या प्रस्तावानुसार बैलगाड्या मंजूर झाल्या. २0 हजार ९00 रुपये एका बैलगाडीची किंमत आहे. त्यात लाभार्थी शेतकर्‍याचा वाटा ५ हजार ९00 रुपयांचा आहे. मंजूर झालेल्या ११३ लाभार्थ्यांंपैकी बर्‍याच लाभार्थ्यांंनी लोकवाटा भरण्यास पैसे नाहीत, त्यामुळे त्यांनी अद्याप बैलगाड्या ताब्यात घेतल्या नाहीत.

तालुका बैलगाडी लाभार्थीबुलडाणा          १३0चिखली              ८0देऊळगावराजा     १७ज.जमोद          ११५खामगाव          ११0लोणार             १८७मलकापूर           ६0मेहकर             १६६मोताळा             0७नांदुरा               ५१संग्रामपूर          0४शेगाव            १0५सिंदखेडराजा     २८