शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी, लासुरा फाट्यावरील घटना

By अनिल गवई | Updated: October 9, 2024 18:08 IST

Buldhana News: रस्ता अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खामगाव शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. यातील एका वृध्द महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

- अनिल गवई खामगाव - रस्ता अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खामगाव शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. यातील एका वृध्द महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

प्राप्तमाहितीनुसार, एमएच २८ टी ३७१६ या ऑटोने काही प्रवासी शेगाव येथून खामगावकडे येत होते. त्यावेळी झालेल्या विचित्र अपघातात ऑटोचा अक्षरक्ष: चुराडा झाला.  यात ऑटोचालक चंद्रकांत तुळशीराम पाचपोर  (४४, रा. सुटाळपुरा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वैशाली अजय तायडे पुणे, विजय आघाव रा. शेगाव, शालीग्राम पारस्कर रा. वडाळी, नर्मदाबाई धनोकार पळशी बु.  असे चार प्रवासी जखमी झाले. यातील नर्मदाबाई धनोकार यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. घटनेनंतर जखमींना तात्काळ खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी एक स्कूल बस रस्त्याच्या कडेला उतरली असून हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा