शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बुलडाणा जिल्ह्याची दुधावरची तहान ताकावर!

By admin | Updated: November 24, 2014 00:30 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पशुधन घटले, दुग्धव्यवसायावर अवकळा.

बुलडाणा : ग्रामीण भागात पशुधनाची संख्या घटल्यामुळे दुग्ध व्यवसायावर अवकळा आल्याचे चित्र आतापासूनच निर्माण झाली आहे. या जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर बनणार आहे. पाणी व वैरणा अभावी दुध उत् पादनावर आतापासून परिणाम होत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात दुधाचा सुकाळ होता. प्रत्येक घरी एकतरी दुधाळ जणावर असल्यामुळे दुधाची कमतरता भासत नव्हती. आता गवाखेड्यातही पाकिटचे दूध खरेदी करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६ लाख जनावरांची संख्या आहे. यामध्ये आता मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. दुधाळ जनावरांची घट झाल्याने आज घडीला २0 ते २५ हजार लिटर बाहेर जिल्ह्यातून येत आहे. काही वर्षेपर्यंत गावखेड्यात जनावरांचे कळप दिसत होते. गायी, म्हशी ही जनावरे बहुतेक शेतकर्‍याकडे असायची. परंतु अलीकडे शेतीचे तुकडे होत गेली. त्यामुळे शेतीतून निर्माण होणारा चाराही कमी झाला.परिणामी चराईक्षेत्र कमी होत गेले. सातत्याने कमी होत चाललेल्या प्रजन्यमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालवत गेली आणि विहीरी, तलाव, धरणे कोरडे पडू लागली आहेत. त्यामुळे वैरणा बरोबरच जनावर्‍यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिथे माणसाला पिण्यासाठी पाणी उ पलब्ध होत नाही तिथे जनावरांसाठी कुठून आणायचे या समस्येमुळे शेतकर्‍यांच्या खुट्यावरील जनावरांची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे तांत्रीक शेतीचा वापर वाढल्याने बैलांची गरज कमी झाली आहे. या पशुधनामध्ये वाढ व्हावी, किमान दुधाळ जनावरांची संख्या वाढावी म्हणून शासन स्तरावर वेळोवेळी प्रय त्नही होतात मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. म्हणूनच खेड्यातून येणारे दुध कमी झाले. गावात तयार झालेले दूध पशुपालकांनाच पुरत नाही. बुलडाणा जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. त्याचाही परिणाम दुधाळ जनावरांवर होत आहे.