शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टपाली मतदारांची २८ टक्के मतेही युतीच्या पारड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:49 IST

बुलडाणा लोकसभा मतदारदार संघात तब्बल एकुण मतांच्या २८ टक्के पोस्टल मते ही युतीच्या पारड्यात पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोकसभा निवडणुकीत पोस्टल मतेही युतीच्या पारड्यात भरघोसपणे पडली आहे. सैन्यदताली जवानांसोबतच निवडणुकीच्या कामात व्यस्थ असलेल्या कर्मचाºयांचाही यात समावेश आहे. मात्र  सैन्यदलातील जवानांच्याही मतांचा यात समावेश असल्याने या पडलेल्या पोस्टल मतांची चर्चा अधिक होत आहे.  २०१९ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारदार संघात तब्बल एकुण मतांच्या २८ टक्के पोस्टल मते ही युतीच्या पारड्यात पडली.२०१४ च्या पोस्टल मतांशी तुलना करता तब्बल २४ टक्क्यांनी ही मते वाढली आहे. २०१४ मध्ये युतीच्या उेदवाराला एकुण पोस्टल मतांच्या तुलनेत ३.७२ टक्केच मते पडली होती.  बुलडाणा लोकसभा मतदार संघात पोस्टल मतांची संख्या ही तीन हजार ७०७ आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ३०८२ मतदान झाले. त्यात दोन हजार २७५ मते वैध ठरली तर ७९२ मते ही अवैध ठरली आहेत. १५ जणांची नोटाल पसंती होती.२०१४ मध्ये युतीला  ३.५४ टक्के मते२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला तीन हजार ६५८ एकूण पोस्टल मतांपैकी १७३ अर्थात ३.७२ टक्के मते मिळाली होती. तर आघाडीचे त्यावेळच्या उमेदवाराला ३२ मते पटली होती. एकुण मतांच्या तुलनेत त्याची टक्केवारी ही ०.८७ ऐवढी येते. यंदा मात्र आघाडीच्याही पोस्टल मतामध्ये वाढ झाली असून ती दहा टक्क्यांवर पोहोचली आहे. तुलनात्मक पाहता आघाडीच्या पोस्टल मतांमध्ये वाढ झाली असली तरी युतीच्या पारड्यात सैन्यदलातील जवानांसह निवडणूक कर्तव्यावरील कर्मचार्यांनीही भरघोस मते टाकल्याचे दिसते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbuldhana-pcबुलडाणा