शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: मैदानी चाचणीत ३,३४२ उमेदवार उत्तीर्ण झाले, १,३६६ जण लेखीसाठी पात्र ठरले, शनिवारी होणार लेखी परीक्षा,

By दिनेश पठाडे | Updated: July 12, 2024 19:08 IST

Buldhana News: बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मधील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज, शनिवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्यामंदिरात घेतली जाणार आहे.

- दिनेश पठाडे बुलढाणा - जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मधील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज, शनिवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्यामंदिरात घेतली जाणार आहे.

पोलिस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण ८ हजार ५३१ आवेदन अर्ज प्राप्त झाले. यांतील ५ हजार ९६० उमेदवार प्रत्यक्ष शारीरिक व मैदानी चाचणीस हजर राहिले. १९ जून ते १ जुलै या दरम्यान उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ५० टक्के गुण घेऊन ३ हजार ३४२ उमेदवार उत्तीर्ण झाले.   रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात एकूण १ हजार ३६६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. ही निवड यादी पोलिस दलाच्या जिल्हा संकेतस्थळ, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलिस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची आज, शनिवारी लेखी परीक्षा होणार असून त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने घेणार हजेरीजिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी तीन तास अगोदर म्हणजेच सकाळी सात वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेशपत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे लागणार आहे. परीक्षेवर गोपनीय यंत्रणा ठेवणार नजरलेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस