शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना ६८ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:57 IST

Buldhana News : २३ मे रोजी पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २३ मे रोजी पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.निर्बंधांना बगल देत कापड दुकान उघडून ग्राहकांची गर्दी जमविणाऱ्या अमर कलेक्शन कापड दुकान चालकांना पालिकेने ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.  यासोबतच आर. आर. ट्रॅव्हल्सलाही जवळपास आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या छोटे व्यावसायिक व पादचाऱ्यांनाही पालिका व पोलीस प्रशासनाने दंड ठोठावला आहे. दिवसभरात प्रशासनाने ६८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.पालिकेने एक पथकच नियुक्त केले आहे. दरम्यान हे पथक फिरतीवर असताना आठवडी बाजारात एक कापड दुकान उघडे असल्याचे दिसले. तेथे ग्राहकांचीही गर्दी होती. त्यामुळे पालिकेचे पथक तिथे धडकले. यावेळी दुकानामध्ये जवळपास ३५ ग्राहक आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या पथकाने दुकान चालकाकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई पालिकेने केली आहे. दरम्यान शहरात अन्य काही व्यावसायिकांनाही पालिकेने दंड ठोठावला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा