शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वकिलांचा कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:50 IST

बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये कॉलर पकडून बुलडाणा बारचे सदस्य अ‍ॅड. प्रकाश गायकवाड यांना अन्यायकारक वागणूक दिली. या घटनेच्या निषेध नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : बुलडाणा बारचे सदस्य अ‍ॅड. प्रकाश गायकवाड यांच्यासोबत बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये कॉलर पकडून अन्यायकारक वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ १८ आॅगस्ट रोजीशुक्रवारला वकील संघ सिंदखेडराजा यांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव घेऊन निषेध नोंदविला. तसेच वकील हे समाजातील एक अविभाज्य घटक असून, वकिलांवर होणाºयाअन्यायाविरुद्ध प्रभावी कायदा व्हावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सिंदखेडराजा यांना देण्यात आले.यावेळी सिंदखेडराजा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.ज्ञानेश्वर जायभाये, उपाध्यक्ष अ‍ॅड.हाडे, सचिव अ‍ॅड.सोनकांबळे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.एकनाथ ठाकरे, अ‍ॅड. निशिकांत राजे जाधव, अ‍ॅड. मंगळवेढे,अ‍ॅड.राजेंद्र ठोसरे, अ‍ॅड. राहुल विघ्ने, अ‍ॅड.व्ही.बी.पवार, अ‍ॅड. जी. जी. कंकाळ, अ‍ॅड.आर.एन. मेहेत्रे, अ‍ॅड. मोहसिन शेख, अ‍ॅड.जी. व्ही. मुंढे, अ‍ॅड. के. जी. पवार, ई. जी. ए. कोरडे, अ‍ॅड. एस.एन.उबाळे आदी हजर होते.