शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : अखेर नाफेडच्या तूर खरेदीस मुदतवाढ; शेतकर्‍यांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:31 IST

मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकम त’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. 

ठळक मुद्देजिल्हा मार्केटींग फेडरेशनने दिला दुजोरा ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाफेडच्यावतीने जिल्हा मार्केटींग  फेडरेशन व व्ही.सी.एम.एस.मार्फत तूर खरेदी करण्यात येते. त्यांच्या उ पलक्ष्य सब एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ काम करते. या  हंगामातील शासनाची तूर खरेदी १८ एप्रिल रोजी बंद करण्यात आल्याने  हजारो शेतकरी हवालदिल झाले होते.मलकापूर तालुक्यातील सुमारे ५0 हजार क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरातच  आहे. पेरण्या येऊन ठेपल्या असताना त्यांच्या तयारीसाठी पैशाची गरज अस ताना तूर खरेदी बंद झाली. त्यामुळे ३ हजारावर शेतकरी अडचणीत आले  होते. त्यावर लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ ने २२ एप्रिल रोजी प्रकाशित  केले. २३ एप्रिल रोजी शासनाने तूर खरेदी प्रक्रियेला १५ मे पर्यंत मुदतवाढ  देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मार्केट भंग अधिकारी पी.एस.शिंगणे यांनी या  माहितीस दुजोरा दिला व तशा सूचना जिल्हाभर देणार असल्याचे ‘लोकम त’शी बोलताना सांगितले. जिल्हा पणन व्यवस्थापक संदीप पेठकर यांनीही  त्याविषयी सकारात्मक बाजू घेऊन आमच्याकडे सूचना येतील, असे सांगि तले. त्यामुळे एकंदरीत परिस्थितीत मागील काळात बंद पडलेली शासनाची  तूर खरेदी सुरू होणार, या वृत्तानेच मलकापूरसह हजारो शेतकर्‍यांना  दिलासा मिळाला आहे; मात्र १५ मेपर्यंतची मुदतवाढ पुरेशी नसल्याने त्यात  आणखी कालावधी वाढवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत  आहे.

तुरीचे चुकारेही तत्काळ द्या! बर्‍याच शेतकर्‍यांनी तूर विकली आहे; मात्र अद्याप त्यांना चुकारे मिळाले  नाहीत. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, तत्काळ ही र क्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.  जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरिपाची पेरणी  करण्यासाठी मदत होऊ शकेल. लोकप्रतिनिधींनीसुद्धा या प्रकाराचा पाठ पुरावा प्रशासनाकडे करणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Malegaonमालेगांवbuldhanaबुलडाणा