शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा हरवलं धुक्यात; नागरिकांनी अनुभवला नयनरम्य नजारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 15:07 IST

बुलडाणा, दि. 28- गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुलडाणावासियांना सोमवारी पहाटे गडद धुक्यात हरविलेल्या बुलडाण्याचा नजारा पाहायला मिळाला. ...

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुलडाणावासियांना सोमवारी पहाटे गडद धुक्यात हरविलेल्या बुलडाण्याचा नजारा पाहायला मिळाला.या धुक्याचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या व सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगलाच आनंद घेतला.

बुलडाणा, दि. 28- गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुलडाणावासियांना सोमवारी पहाटे गडद धुक्यात हरविलेल्या बुलडाण्याचा नजारा पाहायला मिळाला. या धुक्याचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या व सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगलाच आनंद घेतला. बुलडाणा शहर समुद्र सपाटीपासून २१९० फूट उंच आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे नयनरम्य वातावरण अनुभवयास मिळते. सोमवारची पहाट बुलडाणावासियांना एक वेगळा अनुभव देणारी ठरली.

पहाटे शहरातील संपूर्ण रस्त्यावर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. या धुक्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत १०० फुट समोरील वाहनेही दिसत नव्हते. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, बस व्यतिरिक्त वाहने नव्हती. या वातावरणाचा आनंद घेण्याकरिता अनेकांनी सकाळीच घाटात फिरण्याला प्राधान्य दिले. अनेक जण आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांनी राजूर घाट व ज्ञानगंगा अभयारण्यास निसर्ग सफारीसाठी निघाले.