शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: विहीर खोदताना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:20 IST

पिंप्री गवळी(बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील जहागिरपूर-टेंभी शिवारात जुन्या विहिरीचे नूतनीकरण करीत असताना क्रेनच्या साबडीमधील सुमारे १५ ते २० किलो वजनाचा समाधान भास्कर पवार यांच्या डोक्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्देजहागीरपूर-टेंभी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंप्री गवळी(बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील जहागिरपूर-टेंभी शिवारात जुन्या विहिरीचे नूतनीकरण करीत असताना क्रेनच्या साबडीमधील सुमारे १५ ते २० किलो वजनाचा समाधान भास्कर पवार यांच्या डोक्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी घडली.मोताळा तालुक्यातील माकोडी येथील पुरुषोत्तम सोपान राणे यांच्या विहिरीचे काम चालू होते. तेथे पिंप्री गवळी येथील समाधान भास्कर पवार हा कामावर गेला होता. दुपारी विहिरीतील मलबा काढत असताना साबड्यामधील १५ ते २० किलो वजनाचा दगड थेट त्याच्या डोक्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन कुळकर्णी   यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सोबतच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथे पाठविण्यात आला आहे. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana city police stationबुलढाणा शहर पोलिस ठाणे