शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

 बुलडाणा जिल्ह्यास मिळणार आठ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:00 PM

Buldana district will get eight ambulances : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ८ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या वर्षी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ८ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच या आठही रुग्णवाहिका जिल्ह्यास प्राप्त होणार आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची कमी असलेली संख्या पाहता, निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आरोग्य संस्थांच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा केली होती.  मात्र, आर्थिक वर्ष संपताना अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बीडीएसवर प्राप्त असलेले अनुदान संक्षिप्त देयकावर काढण्याबाबत परवानी मिळविण्यात आली होती. त्यानुषंगाने आरोग्यसेवा आयुक्तालय स्तरावरून राज्यातील २४३ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका या बुलडाणा जिल्ह्यास मिळणार असून, अल्पावधीतच त्या जिल्ह्यास प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने ४८ रुग्णवाहिकांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात फक्त ८ रुग्णवाहिका मिळत आहेत. म्हणजेत एकूण मागणीच्या १६ टक्केच रुग्णवाहिका जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद