शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:14 IST

Buldnana, CoronaVirus News जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.५३ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.५३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८,००७ बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीके मंगळवारी जिल्ह्यात ८१ संदिग्ध पॉझिटिव्ह आढळून आले तर ४९३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. मंगळवारी एकूण ५७४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मोताळा दोन, बुलडाणा आठ, दुधा एक, चौथा दोन, देऊळगाव राजा चार, सावखेड भोई तीन, मेरा बुद्रूक तीन, सवणा तीन, खैरव एक, दिवठाणा एक, लोणार दोन, खापरखेड घुले एक, नांदुरा दोन, मेहकर सहा, उकळी एक, बदलापूर एक, कळंबेश्वर एक, गुंजखेड एक, बऱ्हाई एक, काळेगाव एक, मोळा चार, पिंपळगाव माळी एक, देऊळगाव माळी दोन, धानोरी एक, आरेगाव पाच, जळगाव सहा, आडेळ बुद्रूक एक, मलकापूर दहा, धोंगर्डी एक, दाताला एक, टेभुर्णा एक, शिरसगाव देशमुख एक आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या गवंधळा येथील एक तसेच जालना जिल्ह्यातील धावडा येथील एका बाधीताचा समावेश आहे.दरम्यान मंगळवारी ५८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. लोणार कोवीड केअर सेंटरमधून सहा, बुलडाणा येथून दहा देऊळगाव राजा येथून सहा, चिखली येथून सहा, मेहकर चार, सिंदखेड राजा दोन, खामगाव १६, जळगाव जामोद एक, नांदुरा दोन, शेगाव तीन, मलकापूर सेंटरमधील दोघांचा यात समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या