शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ८१ जण पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:40 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ११,०५५ झाली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या १,२५८ अहवालांपैकी १,१७७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ११,०५५ झाली आहे. दरम्यान, यापैकी १०,५६३ बाधीतांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.दुसरीकडे प्रयोगशाळेत शुक्रवारी १,२५८ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये बुलडाणा शहरातील १३, नांदुरा आठ, टाकरखेड एक, देऊळगाव राजा एक, किन्होळा एक, चिखली एक, सिंदखेड राजा ५, दुसरबीड एक, बाळसमुद्र दोन, शिवणी टाका एक, सावखेड तेजन एक, भोसा एक, खामगाव दोन, पिंपळगाव काळे एक, जळगाव जामोद दोन, शिवणी पिसा एक, किनगाव जट्टू दोन, पिंप्री खंडारे दोन, लोणार एक, मलकापूर नऊ, मोताळा तीन, बोराखेडी दोन, मेहकर ११, डोणगाव ेक, शेलगाव जहांगीर एक, शेगाव चार, जवळपा एक, आणि जळगाव खान्देश येतील दोन जणांचा समावेश आहे. यासोबतच शुक्रवारी ५२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खामगाव कोवीड केअर सेंटरमधून पाच, चिखली चार, देऊळगाव राजा चार, जळगाव जामोद दोन, बुलडाणा पाच, नांदुरा तीन, मोताळा नऊ, सिंदखेड राजा सहा यासह अन्य बरे झालेल्यांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या