शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ६६ ‘पॉझिटिव्ह’, ६३ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 13:18 IST

Buldhana CoronaVirus News ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या १,१५९ संदिग्धांच्या अहवालापैकी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी झाली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या १,१५९ संदिग्धांच्या अहवालापैकी १०३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  जळगाव जामोद तीन, टाकळी पी. १, पिंपळगाव राजा दोन, घारोड एक, शहापूर एक, गणेशपूर तीन, बुलडाणा १२, चांडोळ चार, वरवंड एक, मौंढाळा एक, पळसखेड तीन, देऊळगाव वायसा एक, लोणार दोन, मेहकर दोन, डोणगाव एक, रायपूर दोन, सवडत एक, खैरव तीन, शेळगाव आटोळ एक, चिखली एक, देऊळगाव राजा दोन, सावखेड भोई एक, गिरोली एक, उंबरखेड एक, सिंदखेड राजा चार, महारखेड एक, पळसखेड चक्का चार, पिंपळखुटा एक, किनगाव राजा एक, शेगाव एक, नांदुरा दोन या प्रमाणे ६६ जण पॉझिटिव्ह आढळून आले.   दरम्यान ६३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये कोविड केअर सेंटरनुसार मोताळा एक, मेहकर २३, मलकापूर चार, खामगाव नऊ, चिखली १८, बुलडाणा पाच, जळगाव जामोद एक, लोणार एक आणि संग्रामपूर एक या प्रमाणे कोरोना मुक्त झालेल्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ४२ हजार ५४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. तर बाधितांपैकी आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८,६१० आहे. वर्तमान स्थितीत २,६१२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ९,३६९ झाली आहे. सध्या  जिल्ह्यात ६३४ कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात १२५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची टक्केवारी ६.७६ टक्के आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या